महाबळेश्वर पर्यटनाला वेग; वीकेंडमुळे पर्यटकांची मोठी गर्दी, वाहतूक कोंडी

digitechmediaa07
0 Min Read

महाबळेश्वरमध्ये वीकेंडच्या सुट्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शहरातील प्रमुख पर्यटनस्थळे आणि बाजारपेठ परिसर पर्यटकांनी गजबजला असून, अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स हाऊसफुल्ल झाले आहेत.

पर्यटकांची संख्या वाढल्याने प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून, पर्यटकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment