गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी

We are just an advanced breed of monkeys on a minor planet of a very average star. But we can understand the Universe. That makes us something very special.

digitechmediaa07
0 Min Read

गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्याने पुणे-सातारा महामार्गावर वाहनांची संख्या वाढली. आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे वृत्त आहे.

Share This Article
Leave a Comment